।।पंचमं स्कंदमाता।।
मूल मंत्र
सिंहासानगता निलयं पदमाश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।।
ध्यानमंत्र
वन्देवांछित कामर्थे चन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारुढा चतुर्भुजा स्कंदमाता यशस्विनीम्।।
धवलवर्णां विशुद्धचक्रस्थितां पंचमदुर्गात्रिनेत्राम्।
अभयपद्मयुग्मकरां दक्षिणउरुपुत्रधराम भजेम।।
पटाम्बरपरिधाना कृदुहज्ञसया नानालंकारभूषिताम्।
मंजीरहार केयूरकिकिणिं रत्नकुण्डल धारिणीम्।।
प्रफुल्लवदनापल्लवा धराकांतकपोलां पीनपयोधराम।
कमनीयांलावण्यां जारुत्रिवलीं नितम्बनीम्।।
स्तोत्र
नमामि स्कंदमाता स्कंदधारिणीम्। समग्रतत्वसागर मपारगहराम्।।
शिप्रभांसमुल्वलांस्फुरच्छशागशेखराम्। ललाटरत्नभास्कराजगतप्रदीप्तभास्कराम्।।
महेन्द्रकश्यपार्तितांसनत्कुमारसंस्तुताम्। सुरासेरेन्द्रवन्दितांयथार्थनिर्मलादभुताम्।।
मुमुक्षुभिर्विचिन्तितांविशेषतत्वमूचिताम्। नानालंकारभूषितांकृगेन्द्रवाहनाग्रताम्।।
सुशुद्धतत्वांतोषणांत्रिवेदमारभुषणाम्। सुधार्मिककौपकारिणीसुरेन्द्रवैरिघातिनीम्।।
शुभांपुष्पमालिनीसुवर्णकल्पशाखिनीम्। तमोअन्कारयामिनीशिवस्वभावकामिनीम्।।
सहस्त्रसूर्यराजिकांधनज्जयोग्रकारिकाम्। सुशुद्धकाल कन्दलांसुभृडकृन्दमज्जुलाम्।।
प्रजायिनीप्रजावती नमामिमातरंसतीम्। स्वकर्मधारणेगतिंहरिप्रियच्छपार्वतीम्।।
इनन्तशक्तिकान्तिदांयशोथमुक्तिदाम्। पुन:पुनर्जगद्धितांनमाम्यहंसुरार्चिताम्।।
जयेश्वरित्रिलोचनेप्रसीददेविपाहिमाम्।।
कवच
ऐंबीजालिंकादेवी पदयुग्मधरापरा। ह्रदयंपातुसा देवी कार्तिकेययुता।।
श्रीं ह्रीं हुं ऐं देवी पूर्वसायांपातुसर्वदा। सर्वांग से सदापातु स्कन्धमातापुत्रप्रदा।।
वाणवाणामृतेहुं फट् बीज समव्विता। उत्तरस्यातथाग्नेचवारुणनेत्रतेअवतु।।
इन्द्राणी भैरवीचैवासितांगीचसंहारिणी। सर्वदापातुमां देवी चान्यान्यासुहि दिक्षवै।।

दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या
नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी
साधकाचे मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद
लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.
भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही
ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना
कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई
असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. स्कंदमाता
चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर
उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे.
डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे
त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी
कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते.
तिचे वाहन सिंह आहे.
नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी
विशुद्धचक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून
साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते. यादरम्यान
साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन
साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.
स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम
शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो.
स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची
अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र
मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात
दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय
दुसरा नाही.
माता पार्वतीने जेव्हा स्कंद (कार्तिकेय) नावाच्या पुत्रास जन्म दिला
तेव्हा तिला स्कंदमाता हे नाव पडले. एका भयंकर अश्या सिंहावर विराजमान झालेल्या
ह्या मातेच्या पुढयात बाल कार्तिकेय बसलेला आहे. तिला चार भुजा असून वरच्या दोन
भुजांमध्ये कमळ आहे. एका हाताने तिने बाल कार्तिकेयाला धरलेले असून दुसरी भुजा अभय
मुद्रा मधे आहे. अशी हि माता कमळावरहि बसते त्यामुळे तिला पद्मासना देखील म्हणतात.
अतिशुभ्र रंगाच्या ह्या देवीची पूजा केल्यास भगवान कार्तिकेयची देखील पूजा
केल्याचे भाग्य लाभते. आई स्कंदमातेची प्रार्थना पुढील मंत्रानी करावी.
या देवी सर्वभूतेषु माँ स्कन्दमाता
रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा